Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कोल्हापूर मध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Responsive Ad Here

अजित कांबळे प्रतिनिधी कोल्हापूर

     उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूर शहर आणि परिसर मेघ राजाच्या वर्षावाने न्हावुन निघाला.कोल्हापूर शहर व परिसरात दुपारीच पावसाला  सुरुवात झाली. अचानक वातावरणात फरक झाला.ढगाळ वातावरणाने अंधार दाटून आला  आणि पावसाला सुरुवात झाली.

    जिल्ह्याच्या बहुतांश भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. केरळ मध्ये दाखल झालेला मान्सून ११ तारखे पर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

दुपारी अचानक झालेल्या मान्सून पूर्व पावसाने उकाड्याने ञस्त जिल्हा वासियांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर शहर, परिसर आणि जिल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पाऊस झाला. एकंदरीतच मान्सून पूर्व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेती कामांना लवकरच वेग मिळणार आहे.