देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी
कुंभारी शिवारात कारवाई दोन लाख 22 हजार लाखाचा मुद्देमाल जप्त
तालुक्यातील कुंभारी शिवारात सुरू असलेला जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दहा जणांना गुरुवारी सायंकाळी अटक केली.आरोपींमध्ये दोन शिक्षकांचा समावेश आहे.या जुगारात पाच दुचाकीसह दोन लाख 22 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकार्यांच्या पथकाने रात्री उशिरा केलेल्या कारवाईने जोगाराम मध्ये खळबळ उडाली आहे शहरालगत असलेल्या कुंभारी शिवारात एक्का बादशहा नावाचा जुगार सुरू असून प्रतिष्ठान नागरिक जुगार खेळत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सुनील सोनवणे यांना मिळाली.
याआधारे एचडी पी ओ सोनवणे यांनी आपल्या पथकासह दुपारपासून डोईफोडे वाडी परिसरात सापळा रचून छापा टाकला या कारवाईत जालना जिल्ह्यातील दोन शिक्षकासह दहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम 22 हजार चारशे रुपये पाच दुचाकी किंमत दोन लाख असा एकूण उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाने रात्री उशिरा केलेल्या कारवाई जोगाराम मध्ये खळबळ उडाली आहे2लाख बावीस हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाने रात्री उशिरा केलेला या कारवा जुगार मध्ये खळबळ उडाली आहे शहरात असलेल्या कुंभारी शिवारात एक्का बादशहा नावाचा जुगार सुरू असून .प्रतिष्ठान नागरिक जुगार खेळत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे यांना मिळाली या माहितीच्या आधारावर यांनी आपल्या पथकासह दुपारी डोईफोडवाडी शिवारात छापा मारला.
पोलीस अधीक्षक महेश भोसले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भगवान सर्जेराव डोईफोडे देवानंद सुखदेव डोईफोडे रवींद्र कुंडलिक वाघ गणेश भवानी माळी (सर्व डोईफोडे वाडी )रामेश्वर नारायण वाघमारे( रा. देऊळगाव राजा) राहुल गणेश मोटे. प्रदीप एकनाथ विन्वे. रामेश्वर नामदेव झोरे बिजेस कपाटे. आशिष गुजार.( सर्व देळगावराजा) यांच्या विरुद्ध मुंबई जुगार कायद्याने गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.