भीमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा
वन विभागाच्या आडमुठे धोरणामुळे अडवलेल्या रस्त्यावर वाहनांची होत आहे दुरावस्था चालकांना करावी लागत आहे फार मोठी कसरत व मालकांना होत आहे नुसकान पारस वरून पुण्याला निघालेली गाडी एम एच बारा पीक्यू 75 35 ही बावीस टन चिखली देऊळगाव राजा रोडवर दगडवाडी फाट्याच्या जवळ वन विभागाने घडवलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याकारणाने गाडीचे रोड सप्रिंग व ब्लॉक तुटले ड्रायव्हरने मोठ्या शिताफीने एका बाजूला गाडी घेत घेत जीवित हानी टाळली मुंबई नागपूर महामार्गाचे काम मोठ्या
जोरात सुरू असले तरी या रस्त्यावरील जेथे जेथे वनविभागाने काम वाढलेले आहे तेथे एका बाजूने फार मोठे खड्डे झालेले आहेत आणि त्या खांद्यावर छोट्या गाड्यांचे चेंबर फुटत आहेत आणि मोठ्या गाड्यांचे रोड स्प्रिंग ब्लॉक टायर्स फुटत आहेत तुटत आहे पावसाळा सुरुवात होण्यापूर्वी शासन प्रशासनाने लवकरात लवकर या कामाची दखल घेऊन युद्धपातळीवर काम करणे जरुरीचे आहे इतर ठिकाणच्या कामापेक्षा या दोन किलोमीटरच्या रस्त्यामध्ये प्राथमिक तिने काम करण्याची गरज आहे
