Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

डॉक्टर डे निमित्त तालुका वैद्य. अधिकारी यांचा शिवसैनिकांकडून सत्कार

Responsive Ad Here

 जामनेर प्रतिनिधी काशिनाथ शिंदे

            दि . 1जुलै 2021डॉक्टर डे निमित्त जामनेर  तालुका वैद्यकीय अधिकारी श्री . राजेश सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला . या प्रसंगी शहर प्रमुख नाना भाऊ जंजाळ , रमेश लिंगायत विधान सभा क्षेत्र संघटक , मेजर काशिनाथ शिंदे , सुमित चव्हाण गट प्रमूख , दिपक माळी सर उपशहर प्रमूख , मा . शहर प्रमूख पवन माळी हजर होते व अनेक शिवसेना कार्यकर्ते हजर होते.