राजेंद्र कांगणे प्रतिनिधी तळणी
वाघाळा कांगणे येथील जय हनुमान कॅट्रशन चे मालक सुनिल कांगणे अत्यंत साधे राहणीमान व मन मिळावु वृतीचे शांम संयमी लोकप्रिय यांनी गावालगत पुर्णा नदी चे पाणी पिण्यासाठी सर्व गावकरी मंडळी वापरतात. मागील वर्षापासून कोरोना सारख्या जीव घेणार महामारी मुळे अनेक व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे .
त्यातच पाण्याच्या दिवसा मध्ये नदी ला पाणी खराब येते त्यामुळे सुनिल कांगणे यांनी अवचित साधुन वाढदिवसाच्या निमित्ताने जिवन ड्राप वाटप करण्यात उत्साह दाखवला आहे, यामुळे त्यांना आपल्या गावाबद्दल व गावातील व्यक्तींबद्दल असलेली आपुलकी व माणुसकी चे दर्शन होते तरी जय हनुमान कॅट्रशन वेळोवेळी गावकऱ्यांच्या मदतीला धावून येते त्यामुळे गावकरी मंडळी आनंदी वातावरण तयार होते तरी गावकऱ्यांनी सुनिल कांगणे याचें व जय हनुमान कॅट्रशन याचें आभार व्यक्त केले आहे
