Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अंध महिलेची झोपडी कोसळली

Responsive Ad Here

 जितेश कारीया प्रतिनिधी हिवरखेड

           हिवरखेड आठवडी बाजारात राहणाऱ्या अंधत्व असलेल्या  महिलेची झोपडी दिनांक १९  जुलै च्या  रात्री पावसाच्या लहरींत कोसळली सुदैवाने जीवितहानी टळली असून झोपडी पडल्याने ही महिला व तिचा मुलगा रस्त्यावर आले आहे, कित्येक वर्षांपासून ही अंधत्व असलेली महिला शासनाला घरकुल मागत असून अध्यापही कोणत्याच लोकप्रतिनिधी नेत्याने पुढाकार घेऊन या महिलेला घरकुल योजनेचा लाभ दिला नाही.

    हे घर कोसळल्याने हे मायलेक कुठं राहतील हालाकीच्या परिस्थिती कोण बनणार यांचा वाली असा प्रशन सध्या यांना पडला आहे शासनाने तात्काळ यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी ये निर्धार कुटूंबातील अंधत्व महिला निर्मलाबाई  वारुळे व  मुलगा अक्षय वारुळे करीत आहे,