राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद गोरे विदर्भ विभागीय अध्यक्ष श्री आनंदकुमार शेंडे यांच्या प्रेरणेतून व बुलढाणा जिल्ह्याध्यक्ष सौं,वर्षा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राम कांगणे (सर) यांनी केलेल्या साहित्य कला
तथा सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांची लोणार तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसेच जिल्हा सदस्य पदी श्री नामदेव ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे,
