Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

श्रीक्षेत्र किसन गड वाघाळा या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी

Responsive Ad Here

 राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी

    आज गुरुपौर्णिमा निमित्ताने वै किसन महाराज वाघाळेकर यांच्या समाधी दर्शनासाठी परिसरातून बरेश्या संख्येने उपस्थित राहून दर्शन सोहळा पार पडला नंतर काल्याचे किर्तन हभप माऊली महाराज वाघाळेकर यांनी गुरु महत्त्व पटवून दिले नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला

     या कार्येक्रमाला लोणार येथील गुरुमाऊली गृपचे उद्योग पती किसन राव जाधव वाशिम येथील किसन साळवे,सुभाष नानाआरडा,आत्माराम दुधमोगरे सरस्वती,उंडे महाराजउंद्री,

आमटे गुरुजी खामगाव, जगन महाराज चाटे,रामेश्वर चाटे, शिवाजी कांगणे ,हरिभाऊ कांगणे,शेषराव कांगणे, भगवान कांगणे,सुभाष कांगणे, वाघळा आणी परिसरातील भक्त परिवार यांची उपस्थिती होती