राजकुमार कांगणे प्रतिनिधी तळणी
श्री श्रेत्र कीसनगड येथे गुरुप्रोर्णीमा उत्साहात साजरी करण्यात आली , श्री संत ज्ञानेश्वर महाराज वाघाळेकर यांनी आपल्या भक्त गनास किर्तनातुन केले संबोधित कोरोना च्या महा मारीमुळे मोजक्या भक्त गनाच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी हरिभाऊ कांगणे, सुबाश कांगणे, गोडगे मामा जगन महाराज चाटे आदि मंडळी उपस्थित होते
