Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हिवरखेड जानामय संस्थानच्या वतीने महाप्रसाद वितरण

Responsive Ad Here

जितेश कारीया हिवरखेड

हिवरखेड मेडिकल लाईन मधील असलेले श्री जनामाय संस्थानच्या वतीने  आषाढ मास चे औचित्य साधून महाप्रसाद वितरित करण्यात आला, कोरोना कोविडचे पालन करून महाप्रसादाचे  वितरण केले  श्री जानामाता  मंदिरात माताच्या मूर्तीला हार फुले वाहून आरती  करण्यात आली.


नंतर  प्रसादाचे सेवन करण्यात आले हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा संस्थानचे सेवेकरी यांच्या पुढाकाराने ३० जुलैच्या दुपारी महाप्रसाद पार पडला ,