प्रतिनिधी
अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ही एक अ राजकीय सामाजिक संघटना असून शेख अनिस पत्रकार तथा अपंग नेते यांच्या कुशल नेतृत्वाखाली अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांचे पूर्ण महाराष्ट्रभर उल्लेखनीय कार्य सुरू आहे या संघटनेच्या माध्यमातून अपंगांच्या न्याय व हक्कासाठी सदैव तत्परतेने लढा दिला जात आहे तसेच भाऊसाहेब दसपुते साहेब जालना जिल्हा महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जालना जिल्हा पंचायत समिती बिडीयो साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले संदर्भ सावरगाव हडप येथील दिव्यांग बांधवांचा निधी वाटप करणेबाबत 2014 2021 या वर्षातील निधी आतापर्यंत वाटप झालेला नाही यासंदर्भातील निवेदन सन्माननीय जालना जिल्हा पंचायत समिती बिडीयो साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले आज दिनांक 27/7/2021 रोजी निवेदन सादर करण्यात आले सन्माननीय बिडीयो साहेब यांना निवेदन सादर करताना
भाऊसाहेब दसपुते साहेब जालना जिल्हा महाराष्ट्र उपाध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य गणराज गावंडे महाराज जालना जिल्हा अध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य नूर चौधरी साहेब जालना जिल्हा उपाध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य डोंगरे जालना जिल्हा महिला अध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यअपंग अपंग जनता दल प्रवीण ढवळे जालना जिल्हा महासचिव अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य रवी परमेश्वर डोंगरे जालना जिल्हा सचिव अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य बालाजी पिसाळ परतुर तालुका अध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य नारायण पंडित साहेब भोकरदन तालुका अध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जालना जिल्हा पंचायत समिती सन्माननीय बीडीयो साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले सन्माननीय बिडीयो साहेब यांनी लवकरच सावरगाव हडप येथील सरपंच व ग्रामसेवक यांना येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये निधी वाटपाचे तत्काळ निर्देश देऊ असे आश्वासन सन्माननीय जालना जिल्हा पंचायत समिती बिडीयो साहेब यांनी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांना दिले
