Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बहु वंचित आघाडी चा धडक बाज आंदोलन

Responsive Ad Here

शेख सज्जात शेख करमत प्रतिनिधी

      लोणार तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले, निवेदन हे वंचित बहुजन आघाडी चे लोणार मेहकर नेते संघपाल नागवंशी पनाड, यांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मा. मुख्यमंत्री यांना लोणार-मेहकर तालुक्यातील विविध समस्या बाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी बहुजन आघाडीचे पक्ष निरीक्षक मा. प्रा. डॉ. के इंगळे, युवा नेते अनित्य घेवंदे, वंचित बहुजन आघाडी शहर नेते दीपक भाऊ अंभोरे, पॅंथर सेना ता.अध्यक्ष अमीत भाई काकडे,सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका निरीक्षक सिद्धार्थ मोरे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते भाई  सुरेश मोरे (पेंटर)ग्रामपंचायत सदस्य पंजाबराव पनाड,वंचित शहर नेते शाकीर भाई पठाण, , तालुका उपाध्यक्ष जीतूभाऊ डोंगरदिवे, तालुका उपाध्यक्ष तालुका सचिव अनिल भाऊ पवार, तालुका सचिव भास्करराव मोरे, वंचित 

    बहुजन वंचित नेते सतीश भाऊ लांडगे माजी सरपंच आघाडी तालुका नेते सुरेश अश्रू मोरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते  वंचित नेते उमेश भाऊ मोरे, समाधान दादा मोरे, वंचित नेते ब्रम्हानंद मोरे,वंचित नेते दिनकर भाऊ कांबळे, वंचित नेते विजय भाऊ मोरे,  वंचित नेते बिलाल भाई भाई कुरेशी, नेते सुनील भाऊ इंगळे, वंचित नेते भागवत भाऊ साळवे, साळवे वंचित नेते संदीप गवई, वंचित नेते लहुजी नवघरे, वंचित नेते अण्णाभाऊ मोरे, वंचित नेते राजू भाऊ जाधव, वंचित नेते सर्जेराव झोटे ,नेते प्रभाकर साळवे,  वंचित नेते शेषराव साळवे नेते सुरेश भारशंकर, तथा वंचित बहुजन आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते