Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पेट्रोल डिझेल गॅस खाद्दयतेल अन्या वस्तूच्या दरवाढीच्या निषेद

Responsive Ad Here

  शेख सज्जात शेख करामत प्रतिनिधी

     मंगळवार रोजी पेट्रोल डिझेल गॅस खाद्दयतेल अन्या वस्तूच्या दरवाढीच्या निषेधार्थ लोणार बस स्थानक समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. 

 20 14 च्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण दिलेल्या घोषणा मध्ये आपण देशातील सर्व जनतेला आश्वासन दिले होते, की आघाडी सरकारच्या विरोधात जेव्हा पेट्रोल 60रु, डिझेल 57रु, गॅस414रु, कोकिंगआॅल 52 रु, मिलक 65रु, होते. आणि अता भाजपा सरकार मध्ये पेट्रोल 107रु, डिझेल97रु, गॅस910रु,कोकिंग आॅल 180 रू,मिल्क 65 रु, म्हणजे सर्व दाम डबल झाले आहे.  मग कमी करणार कधी वाढत्या किमती पाहून गोर गरिब जनता बेहाल झालेली आहे.  दिलेले आश्वासन कधी पुर्ण करणार 60 रुपये पेट्रोल ऐवजी 36 रुपये प्रति लिटर कधी मिळणार, जनता वाट बघत आहे. पेट्रोल. डिझेल. गॅस 

     दरवाढीत्वरित कमी करुन जनतेला न्याय घ्यावी. अशी मागणी निवेदन च्या स्वरूपत करण्यात आली. या वेळी किशोर भाऊ मापारी, डॉ विक्रांत भाऊ मापारी, पुरुषोत्तम पाटील, सैय्यद युसुफ अली, प्रा लुकमान कुरेशी, राजु इंगळे जि. प. सदस्य, सैय्यद उमर, इब्राहिम शेख, समाधान पाटील, मोहम्मद गुफरान कुरेशी, संतोष भाऊ, बंडु भाऊ, शुभम खंड, पुरुषोत्तम जाधव, नागरे, आकाश डोळे, हर्षद पाटील, शिवाजी डोळे, तौसिम भाऊ, विठ्ठल भाऊ, सैय्यद मुजीब, समाधान पोफळे ,बहुसंख्य  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पद अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते