जालना प्रतिनिधी दत्तात्रेय शेळके
शेवली येथे राजवीर धाब्यावर वस्ताद म्हणून काम करीत असलेला रवी खरात नावाचं राहणार नांदेड व्यक्तीने दिनांक 23.7.2021 गुरुवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान प्लेटिना MH21.BK.6080 गाडी क्रमांक असलेली टुविलर मोटारसायकल घेऊन फरार झाला आहे सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे श्री अशोकराव काकडे राहणार दरेगाव यांची शेवली पोलीस स्टेशन जवळच श्री गणेश नावाने दूध डेरी आहे ही व्यक्ती दूध देण्यासाठी दररोज तेथे येत होती.
तसेच तेथे येऊन बसत होती परंतु गुरुवारी सकाळी दूध डेरी वर असलेलेभागवत काकडे यांना मला गावातून जाऊन यायचे आहे थोडी गाडी पाहिजेम्हणून गाडी घेऊन गेलातो परत आलाच नाही सदर व्यक्तीबद्दलशेवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला असूनसदर व्यक्ती वरील नंबरची गाडी घेऊन आढळल्यास खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा 9923125994.9359019317
