Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तरुणाचा चिखलधरा खटकाली डोहात बुडून मुत्यु

Responsive Ad Here

हिवरखेड  जितेश कारीया

    हिवरखेड येथील २२ वर्षाचा तरुण त्याच्या मित्रांसोबत चिखलधरा निसर्गरम्य पर्यटन बघण्यासाठी गेला असता दिनांक २३ जुलैच्या दुपारी खटकाली डोहात बुडाल्याची माहिती शोशल मीडियावर व्हायरल झाली होती,  घटनास्थळी चिखलधरा पोलिसांनी पाहणी केली व तपास सुरू केला तसेच तरुण बुडाल्याची माहिती हिवरखेड मध्ये मिळताच एकच खडबड उळाली तरुणाचे कुटूंब सुद्धा तरुणाला पाहण्यासाठी घटनास्थळी गेले .

   हा तरुण  समीर बेग शकिल बेग रा इंदिरा हिवरखेड येथील असल्याची ओळख पटली असून तरुणाचा शोध घेण्यात रात्री हुशारा यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली तरुणाला डोहातून बाहेर काढून पाहिले असता तरुण मृत अवस्थेत आढळून आला  , या युवकाचे प्रेत स्वाक्षदनासाठी नेण्यात आले होते,   तरुणाचा डोहात मुत्यु झाल्याची माहिती कळाली तरुणाला मुरुत घोषित करण्यात आले असून समीर नामक युवकाचा मर्ग  पोलिसांनी   त्यांच्या कुटूंबाकडे सोपविला समीरच्या जाण्याने गावात दुःखाचे वातावरण पसरले