जालना दिनांक प्रतिनिधी दत्तात्रय शेळके
पाथरूड तालुका जिल्हा जालना येथे असंख्य कार्यकर्त्याचा माननीय राज साहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे जिल्हाध्यक्ष गजानन गीते यांच्या उपस्थितीत मनसेत जाहीर प्रवेश केला शाखेचे उद्घाटक मनसे जिल्हाध्यक्ष गजानन गीते यांच्या हस्ते झाले कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कृष्णा खलसे तालुका अध्यक्ष जालना तालुका उपाध्यक्ष कृष्णा पिसोरे श्रीकांत राठोड तालुका सचिव महादेव भोकरे ऋषिकेश कावळे कृष्णा गाडेकर लक्ष्मण गाडेकर गणेश गाडेकर शाखाध्यक्ष दीपककिटाळे उपशाखा अध्यक्ष हरिभाऊ शिंदे सचिव भानुदास बोरसे अर्जुन चव्हाण प्रदीप गायके सरचिटणीस राम मेहेत्रे सल्लागार महिंद्र व्यवहारे सल्लागार
हनुमान वाघमारे तसेच प्रवेश करणारे कार्यकर्ते ऋषी धर गायके समाधान किटाले भागवत गायकवाड अमर कुरे शिवाजी रेंगे भागवत काळे वसंत गायकेप्रदीप कुरहरे यशोदीप अर्जुन सुगावकरकृष्णा मंत्रेओम की टाळेशालिक्रम कपेविशाल कपेईदरकपेनाना कपेनवनाथ परसराम गायकेभिकाजी गायकेकृष्णा रुद्रेनागेश गायकेसिद्धार्थ गायकेबाजीराव गायके शशिकांत गायके गजानन गायके भिकाजी गायकेसतीश गायके तुषार गायकेतुषार गायकेज्ञानेश्वर पप्पू वाघमारे अनिल चव्हाण कैलास तुपकरसुनील भगुरे नामदेव आंब्रे दत्ता रुद्रे अर्जुन रुद्रे अंकुश रुद्रे तुळशीराम रंगे सोनू गायकेअशोक वाघमारे शिवाजी रंगेयोगेश इरलेकरण व्यवहारेआदींनी प्रवेश केला
