परतूर प्रतिनिधी
अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ही एक अ राजकीय सामाजिक संघटना असून माननीय श्री शेख अनिस पत्रकार तथा अपंग नेते यांच्या कुशल नेतृत्वाखाली अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांचे पूर्ण महाराष्ट्रभर उल्लेखनीय असे कार्य सुरू आहे या संघटनेच्या माध्यमातून अपंगांच्या हक्क व न्यायासाठी लढा देण्याचे कार्य मोठ्या जोमाने सुरू आहे तसेच तसेच जालना जिल्हा महाराष्ट्र उपाध्यक्ष भाऊसाहेब किसन दसपुते साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली दिनांक 15/2/2021 व 2/7/2021 रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले होते.या निवेदनाची सन्माननीय तहसीलदार साहेब परतुर यांनी दखल घेत परतुर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अंतोदय रेशन कार्ड देण्याचे काम पूर्ण केले आहे अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जालना उपाध्यक्ष भाऊसाहेब किसन दसपुते साहेब यांनी आज परतूर तहसील कार्यालय पुरवठा अधिकारी देशमुख साहेब यांच्याशी फोनवरून यासंदर्भात चर्चा केली
पुरवठा अधिकारी साहेबांनी जालना जिल्हा महाराष्ट्र उपाध्यक्ष भाऊसाहेब किसन दसपुते साहेब यांना फोनवरून सांगितले की आम्ही परतूर तालुक्यातील बांधवांचे जसे डॉक्युमेंट कागदपत्रे जमा होतील तसे आम्ही दिव्यांगांना अंतोदय रेशन कार्ड बनवण्याचे प्रोसेस पूर्ण करत आहोत असे परतूर तहसील कार्यालय पुरवठा अधिकारी साहेब यांनी जालना जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब किसन दसपुते साहेब यांना सांगितले आणि म्हणून आज मी जालना जिल्हा महाराष्ट्र उपाध्यक्ष भाऊसाहेब किसन दसपुते साहेब यांच्या आदेशावरून परतुर तहसील कार्यालयात जाऊन यासंदर्भाची पूर्ण माहिती घेतली असता परतूर तहसील कार्यालय पुरवठा अधिकारी साहेब यांनी सांगितले की आमच्याकडे परतूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे डॉक्युमेंट कागदपत्रे आनुण जमा करावे या महत्वपूर्ण कार्यामध्ये मला अपंग सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य चे सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले
यामध्ये प्रामुख्याने जालना जिल्हा महाराष्ट्र उपाध्यक्ष भाऊसाहेब किसन दसपुते साहेब जालना जिल्हा अध्यक्ष गणराज गावंडे महाराज जिल्हा उपाध्यक्ष नूर चौधरी साहेब औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष जाकीर शेख साहेब भोकरदन तालुका अध्यक्ष नारायण पंडित साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल मी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मीमनापासून आभारी आहे आभार व्यक्त करते
प्रवीण रघुनाथ ढवळे परतुर तालुका अध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आसाराम सूर्यभान आबुज परतुर तालुका उपाध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आकाश वामन सोळंके तालुका सचिव अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य श्याम अच्युत सोळंके परतुर तालुका सचिव अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य शिवकांत वशिष्ठ सोळंके सोयंजना शाखा अध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य बालाजी दगडोबा पिसाळ माव पाटोदा शाखा अध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
