भिमराव चाटे प्रतिनिधी देऊळगाव राजा
कारगिल विजय दिनानिमित्त परमवीर करिअर अकॅडमी येथे माजी सैनिक संघटनेची मीटिंग झाली विद्यार्थी व माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री भगवान राव चाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तालुका अध्यक्ष भीमराव उबाळे रतन रेसवाल सुरजमल ढाकणे यांनी विचार मांडले नुकतेच सेवानिवृत्त झालेले नायब सुभेदार रिटायर्ड नंदकिशोर नागरे साहेब यांचे स्वागत सत्कार झाले कार्यक्रमास भीमराव चाटे अध्यक्ष महाराष्ट्र सैनिक
करिअर अकॅडमी देऊळगाव राजा पंचक्रोशीतील माजी सैनिक रमेश शेरे जालिंदर मांदळे सय्यद पाशु रामदास पवार गजानन सांगळे रतन रेषवाल श्रीकृष्ण बंगाळे शेख गजानन फर मुन्नाभाई व संघटनेने पुढील काही गोष्टीं व कामाबाबत विचारविनिमय केला आभार प्रदर्शन परमवीर अकॅडमी संचालक दत्तात्रय जाधव साहेब यांनी केल चहा पाणी झाल्यानंतर भारत माता की जय जय जवान जय किसान कारगिल शहीद अमर रहे घोषणा देऊन राष्ट्र गीता सह कार्यक्रमाची सांगता झाली
