जालना प्रतिनिधी दत्तात्रेय शेळके
जिल्ह्यातील मौजे बोरगाव येथे वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यास सुरुवात झाली यावेळी उपस्थित बोरगावचे सरपंच श्री गणेश काका खैरे नाशिकेत खैरे सर ग्रामसेवक श्री विजय राठोड उपसरपंच विजय डोके ग्रामपंचायत सदस्य कल्याणराव कायंदे उद्धवराव कायंदे तसेच ग्रामस्थ मच्छिंद्रनाथ
शेळके गणेश कायंदे सुधाकर कायंदे भाऊराव कायंदे धर्मा डोके मुरलीधर कायंदेअजून डोके दिलीप राव कायंदे आदी उपस्थित होते ही मोहीम प्रत्येक खेडेगावात राबविण्यात येणार असूनसुरुवात आज मौजे बोरगाव येथून करण्यात आली आहे यावेळी उपस्थित असलेले ग्रामसेवक श्री विजय राठोडयांनी यावेळी ग्रामस्थांनावृक्ष लागवडीचे होणारे फायदेतसेच वृक्षतोडीमुळे होणारे नुकसान समजावून सांगितले
