Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चक्क शेतात उघडला बनावट दारूचा कारखाना

Responsive Ad Here

प्रतिनिधी संग्रामपूर

     संग्रामपूर तालुक्यात  सुरू असलेला बनावट इंग्रजी दारुचा अडूडा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी उध्दस्त केला आहे. काल रात्री दीड वाजताच्या सुमारास अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. संग्रामपूर येथे पितापुत्रांनी इंग्रजी दारु एमडी चा बनावट व्यापार उघडला होता.

   मध्य प्रदेशातून दारु आणून तिचे नविनिकरण करुन बंद वाटलीत बनावट दारू विक्रीचा हा व्यवसाय काल रात्रीच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघा पिता पुत्रांना अटक केली. असून राज्य उत्पादन विभागाचे निरीक्षक श्री गावंडे व श्री मावळे यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणातील दोन्ही आरोपींना खामगाव शहर पोलिसांत जेरबंद करण्यात आले असून त्यांच्या कडून पन्नास निप एमडी व्हिस्क्रीच्या वाटल्या जप्त करण्यात आले आहे