काशिनाथ शिंदे जामनेर तालुका प्रतिनिधी
उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसपर्क अभियान राबविण्यात येत आहे उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिव संपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली.या वेळी जामनेर मतदारसंघातील गावात शिवसपर्क अभियानाला सुरुवात झाले या वेळी हजारो शिवसैनिक व गावातील लोकांनी शिवसेना
नोंदणी फ़ॉम भरून घेतले लासर. रामपूर तांडा .सामरोद .नागन चौकी .वाडी किल्ला .वगारी. बेटावद .मोयखेडा दिगर .वडगाव तिग्रे. सारगाव .पाठ खेडा. या सर्व गावातील समस्या जाणून घेतल्या गावातील नागरिकांनी भरपूर साथ दिली यावेळी उपस्थित गटप्रमुख सुमित चव्हाण. माझी शहर प्रमुख पवन माळी. तालुका संघटक विष्णू सोनवणे. कट्टर शिवसैनिक पत्रकार काशिनाथ शिंदे. शेंदुर्णी शहर प्रमुख विलास पाटील. विश्वास चव्हाण. कट्टर शिवसैनिक शेख सईद. शेख इम्रान. फैजल. शेख अजहर .बरेच शिवसैनिक हजर होते
