Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भारतीय स्टेट बँक स्थापना दिनानिमित्त वृक्षारोपण

Responsive Ad Here

अंबड ता प्रतिनिधी हारे

     अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील भारतीय स्टेट बँक शाखेसमोर बँक स्थापना दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.हे वृक्षारोपण भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक जी.एस.घरडे यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी शाखा व्यवस्थापक जी.एस.घरडे,बी.बी.राठोड, आर.टी. खिल्लारे,निखिल एरोजवार ,अनुराग चौरसिया ,विकी इंगोले,कृषी सह्ययक जी.बी.उंडे,आर.व्ही.छल्लारे,सुनील पटेकर,धम्मानंद गांगुर्डे,संजय राठोड,उमेश पटेकर,स्वप्नील दखणे,रघुनाथ चव्हाण,गणेश पाष्ठे यांची उपस्थिती होती.