Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कांग्रेस चा सायकल मोर्चा व स्वाक्षरी मोहिम

Responsive Ad Here

प्रदिप रघुते.नादगांन खडेश्वर

 ईधन दरवाढ, जीवनावश्यक वस्तुच्या महागाईच्या  विरोधात आंदोलन. पेट्रोल,डिजल गँस दरवाढिने जगने झाले महाग,असे सांगत केंद्र शासनाच्या पेट्रोल,गैस, डीजल  दरवाढीच्या निषेधार्थ नांदगाव खंडेश्वर शहर व काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी आमदार प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात येथील बस स्टॉप चौकातून सायकल मोर्चा काढण्यात आला गावातील मेन रोडने जाऊन तहसील कार्यालयात आला.

    यावेळी केंद्र सरकारला तहसिलदारामार्फत दरवाढीविरुद्ध निवेदन पाठवण्यात आले मोर्चाचा समारोप चौकात करण्यात आला आज सकाळी 11 वाजता बस स्टॉप चौकातून काँग्रेसच्यावतीने सायकल मोर्चा काढण्यात आला यावेळी माजी आ. प्रा.जगताप म्हणाले की कोरणा काळा दरवाढ हा केंद्र सरकारचा अत्याचार आहे या आंदोलनात काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष दीपक सवई,शहराध्यक्ष अमोल धवसे ,माजी नगराध्यक्ष अक्षय पारस्कर ,माजी जिल्हा परिषद सदस्य निशान जाधव, परीक्षितदादा जगताप ,सुनील शिरभाते, सचिन रीठे, डॉ,संजय जेवढे, प्रदीप ब्राह्मणवाडे ,गजानन मारोटकर ,राजूभाऊ जाधव ,गजानन डांगे, आशिष चव्हाळे,भिमराव रंगारी,सरफंराज ,देवेद्र सव्वालाखे,संदीप दुधे,हरीश ठाकूर ,अक्षय गुल्हाने ,उमेश सोनोने,हारुण भाई, नीलेश राऊत ,किशोर मेश्राम ,रोशन देशमुख,सोनोने सर,प्रकाश बगळे,आयोजन-शहर अध्यक्ष अमोल धवसे यांनी केले.