Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जलोष जन्म दिवस साजरा करू नका, नीयमचे पालन करा

Responsive Ad Here

लोणार प्रतिनिधी

 लोणार येथे दि 13 ऑगस्ट 2021रोजी पोलीस स्टेशन मध्ये जन्म दिवसाचे दिल्या शुभेच्छा व्यक्ती हा मोठा असतो त्याच्या कर्तुत्वाने कामाने, चांगले कार्य केल्यास नाव मोठे होतात ओळख निर्माण होते, असेच लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस चंद्रशेखर मुरडकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या सूचनेला वेळोवेळी पालन करून. प्रत्येक घटनास्थळी चे काम अतिशय बारकी ने व निष्ठावंत राहून इमानदारीने आपल्या कार्याला पूर्ण करत आहे .

    अशा व्यक्तीचा जन्मदिवस साजरा करणे अभिमानाची गोष्ट आहे, असे मत व विचार NSUI चे बुलढाणा जिल्हा सरचिटणीस  शेख जुनेद शेख करामत, यांनी व्यक्त केले व चंद्रशेखर मुरडरकर, यांचा जन्मदिवस मोठ्या थाटामाटात साजरा न करता  त्यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन गोड तोंड करून जन्मदिवस साजरा केला, माझा जन्मदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करू नका असा आग्रह मुरुडकर यांनी केले करुणा ची साथ सध्या कमी झाली, परंतु संपलेली नाही याचं भान व शासनाने दिलेले आदेश चे पालन करना हे आपले संपूर्ण देशाचे देशवासीयांचे कर्तव्य आहे असे विचार मुरकर यांनी त्यांच्या सहयोगी व जन्मदिवस साजरा करण्यासाठी आग्रह करणारे मित्रांना त्यांनी व्यक्त केले .आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची  आहे.   फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते.