Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

निराधार महिलांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे उभे आहे :- आ.राजेश एकडे

Responsive Ad Here

देवानंद नेमाने प्रतिनिधी

      राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत आज २१ निराधार महिलांना प्रत्येकी २०,००० रु.चा धनादेश वाटप करण्यात आले.निराधार महिलांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे उभे आहे असे मनोगत मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी मलकापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.बंडूभाऊ चौधरी,मलकापूर शहर काँगेस कमिटीचे अध्यक्ष श्री.राजुभाऊ पाटील,मलकापूर नगरपरिषदेचे नगरसेवक श्री.अनिलभाऊ गांधी, मलकापूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री.राजूभाऊ जवरे,श्री.दिलीप गोळीवाले,श्री. शिरीषभाऊ डोरले श्री.ईश्वर भदाले,मलकापूर तहसील च्या तहसीलदार डोईफोडे मॅडम यासह पात्र महिला लाभार्थी उपस्थित होत्या.