Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

किनगाव नवीन कंपाऊंड वॉल समोर रहदारी आरसा बसविण्यात यावे -प्रहार

Responsive Ad Here

  प्रतिनिधी देऊळगाव राजा

           प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे आज पिर गैबी बाबा दर्गा किनगाव नवीन कंपाऊंड वॉल समोर रहदारी आरसा (Traffic Mirror) बसविण्यात यावे असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.  पीर गैबी बाबा दर्गा समोर नवीन कंपाऊंड वॉल बांधण्यात आले आहे तरी हंगेवाडी कडून येणाऱ्या तसेच गावामधुन गंगाखेड कडे जाणारा रस्ता आहे,ये जा करणार्यां वाहणाची खूप वर्दळ असते.  हंगेवाडी कडे जाणारा वळण रस्ता आहे, पिर गैबी बाबा दर्गा समोरील कंपाऊंड वॉल मुळे समोरुन येणारे वाहन दिसत नसल्यामुळे सारखे अपघात होत आहेत. सध्या तरी जिवत हानी झाली नाही.रहदारी आरसा (Traffic Mirror) बसविला तर   पुढील होणारे गोष्टी टाळता येतील म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे आज रहदारी आरसा Traffic Mirror बसविण्यात यावे असे किनगाव नगरीचे सरपंच मा किशोरीबापु मुंढे साहेब यांना निवेदनाद्वारे समस्त गावकरी उपस्थित मागणी करण्यात आली आहे.


    प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले,शाखा अध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले,सोशलमीडिया प्रमुख रामेश्वर चिकलबिडे,दिनेश किनकर,महेश चाकाटे, वैजनाथ सुनेवाड,ॲड अक्षय क्षिरसागर, गोविंद आंधळे, सतीश हंगे ,बबलु कुरेशी, नितीन मुंढे, विशाल चावरे,कलीम शेख,इम्रान पठाण, गणेश श्रृंगारे, बालाजी पांचाळ,गणेश बोडके,गडकरी हनुमंत,सोमनाथ स्वामी, भंडारे भिमा, पांचाळ सतिश,सतिश ठाकुर,शेळके ओम,सावता श्रृंगारे, सिध्देश्वर सुरेश, हुडगे रुतिक, यवंदगे देविदास,अनवर तांबोळी, श्रीनिवास मिटकरी,जाफर शेख,नजीर शेख,मिटकरी अभिषेक,वैभव कल्याणे, वाघमारे अशोक, मुकुंद आदुडे आदिजण प्रहार पदाधिकारी उपस्थित होते समस्त गावकरी उपस्थित होते.