लोणार प्रतिनिधी
लोणार वीर लहुजी ग्रुप लोणार तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली लहुजी साळवे पुतळ्याचे दुधाने अभिषेक करण्यात आले. आण्णाभाऊ साठे चौक येथे अण्णा भाऊ साठे याना अभिवादन सभा पार पडली .
यावेळी मा,न,अध्यक्ष, तथा गट नेते भूषण मापारी, काँ,क,लोणारशहर अध्यक्ष नितीन शिंदे ,भा, ज,पा, शहर अध्यक्ष गजानन मापारी,भगवान कोकाटे जी, प ,सदस्य,पांडुभाऊ सरकटे -शिवसेना महिंद्रा पणाड,दिलीप राठोड गौतम गवई अमित काकडे पैंथर सेना लहुजी ग्रुप -अजय गायकवाड,संतोष मिसळ ,नितीन घटोळे, संदीप बाजाड ,अमोल बाजड, हे उपस्थित होते
