तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार
ग्रामपंचायत जवळा येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती व बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सदस्य उपस्थित होते व त्याचबरोबर माजी सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
