राजकुमार कागणे प्रतिनिधी तळणी
नुकताच चिपळूण येथे अतिवृष्टी झाल्याने दैनंदिन जीवन आणि बाजारपेठ पुरात वाहून गेल्यामुळे चिपळूणकरांचे खूप मोठे नुकसान झाले. सामाजिक बांधिलकी जपणारे ऍड. एस एस आघाव यांनी नवोदित हीट गुन मनसेची पूरग्रस्तांना मदत
करण्याकरिता तात्काळ बैठक नवोदित मंचाचे मार्गदर्शक ऍड आर आर श्रीगोंदेकर यांच्यासह घेतली. त्यानंतर वस्तू कपडे भांडे धान्य व इतर दैनंदिन साहित्य थेट चिपळून येथे शंकरवाडी या भावात जाऊन ऍड. एस. एस.आघाव यांनी मदत केली. ज्योती पायगुडे सुरेखा थोरात सुंदरा हाके मालन ताई घुंडरे संजय आप्पा घुंडरे यांनीसुद्धा चिपळूण करिता साहित्य मदत केली. या मोहिमेस ॲड संजय सावंत पाटील मार्गदर्शक आणि थेट चिपळूणला सोबत होते
