दत्तात्रेय शेळके प्रतिनिधी जालना
जालना पाथ्रुड (तांडा) शाखा क्र . ८ येथे आज मा श्री राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन पक्ष प्रवेश व शाखा उध्दघाटन सोहळा पार पडला मार्गदर्शनाखाली मनसे नेते मा. दिलीप बापु धोत्रे मा.आ.राजु दादा पाटिल, सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे , राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर उध्दघाटक मा.श्री गजानन भाऊ गिते जिल्हा अध्यक्ष मनसे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कृष्णा खलसे मनसे तालुका अध्यक्ष जालना मा. श्रीकांत राठोड तालुका उपाध्यक्ष, मा.कृष्णा पिसोरे तालुका उपाध्यक्ष, राम कातकडे तालुका उपाध्यक्ष, रोहित व्यवहोरे सेवली सर्कल अध्यक्ष, गजानन गायके पाथ्रुड गण अध्यक्ष, कृष्णा गाडेकर शिव व्याख्याते, गणेश गाडेकर, मछीन्द्र चव्हाण, लक्ष्मण गाडेकर
शाखा अध्यक्ष शंकर आढे , शाखा उपाध्यक्ष अनिल राठोड,सचिव ज्ञानेश्वर राठोड, वैभव राठोड, गजानन राठोड, अनिल चव्हाण, वसंत पवार, आमोल राठोड, मदन राठोड, मनोज राठोड, सदस्य : सुनिल राठोड, ज्ञानेश्वर राठोड, पंढरी आढे रोहितदास राठोड, अविनाश राठोड, करण राठोड, संदिप आढे, भागवत राठोड, अशोक राठोड, नितेश राठोड, अनिल आढे, सचिन राठोड, किशोर राठोड, जुगल राठोड, प्रदिप राठोड, अभिषेक राठोड, आमोल राठोड, अंकुश चव्हाण,अमोल राठोड, राहुल राठोड अदि उपस्थित होते.
