Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पिंपळवाडी येथे ग्रामपंचायत मार्फत धूर फवारणी मोहीम

Responsive Ad Here

 जालना प्रतिनिधीदत्तात्रय शेळके

         पिंपळवाडी येथेआज गावात सर्वत्रधूर फवारणी करण्यात आली यामध्ये पिंपळवाडी चे सरपंच श्री विकास भाऊ पालवे तसेच आरोग्य विभाग यांचे मोलाचे सहकार्य आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावामध्ये सर्वत्र ओलावा पसरलेला असतो त्यामुळे गावात मच्छर चा त्रास खूप वाढलेला असून  तापी ची लागणहोण्याचीदाट शक्यताअसतेम्हणून पिंपळवाडी चे सरपंच श्री विकास भाऊ 



पालवेयांनीअगोदरच गावची सर्वत्र धूर फवारणी करून साथीचे रोग येण्यापासून गावाला वाचवले आहे गावाचा विकास तसेच सेवली सरकल मधील कुठल्याही व्यक्तीच्याअडचणीमध्ये श्री विकास भाऊ पालवे सदैव उभे असतातत्यांचेकौतुक करावे तेवढे कमी आहेप्रत्येक गावातील ग्रामपंचायतला असा तरुण तडफदार सरपंच असणे खूप गरजेचे आहे.