जालना प्रतिनिधी दत्तात्रेय शेळके
चितळी पुतळी फाटा येथे अखिल भारतीयछावा संघटनेच्यावतीनेछत्रपती संभाजीराजे यांची जंगी स्वागत करण्यात आलेयावेळी छत्रपती संघटनेचे तालुकाध्यक्षश्री पांडुरंग उफाडयांनी स्वागत केलेयावेळी उपस्थित श्री राम प्रसाद शेळकेलखन टकलेनामदेव काकडे
संदीप चव्हाणसुनील उफाड सोमेश देशमुख सोनू जयस्वाल सचिन घाडगे पिंटू बेंद्रे प्रदीप राजे जाधव सुनील राजे जाधव राहुल राजे जाधव राहुल भुतेकर सुरेश पवार आदी उपस्थित होते स्वागता नंतर संभाजीराजे हे मराठामूक मोर्चा साठी नांदेडला रवाना झाले
