Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जवळा येथे विक्रमी रक्तदान शिबिर

Responsive Ad Here

 जवळा  गणेश एखंडेवार प्रतिनिधी

आर्णी तालुक्यातील जवळा लोणी जि प सर्कल मधील  जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वात कारगिल विजयी दिवस ते स्वातंत्र्य दिवस या निमित्य जवळा येथे रक्तदान शिभिराचे आयोजन करण्यात आले होते या शिभीरामध्ये परिसरातील युवकाचा मोठा सहभाग होता यात आर्णी प स चे सभापती विलास आगलधरे माझी सभापती राजू विरखंडे ग्राप जवळा येथील ग्रा प सदस्य धीरज गावडे, गोलू राठोड ,गणेश एकंडवार,आशिष मूजमुले, अनिल चोधरी, यांच्या सह परिसरातील सरपंच ग्राप सदस्य याच्या सोबत 242 लोकांनी आज रक्तदान केले त्यात महिला वर्गाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग होता .

      या कार्यक्रमाला जितेंद्र मोधे, सौ किरण मोघे जि प सदस्य ,विजू मोघे राजू विरखंडे,गणेश मोरे, संजय धारपवार,भारत मानकर,संतोष चोपडे,करमनकर सर, विनोद पंचभाई,राजू गावंडे, अजित राठोड,राहुल माळवे,वीरेंद्र राठोड,रामटेके सर,किशोर गावंडे,संजय राऊत, तुकाराम जाधव, भारत कालबांडे,सौ प्रणिता आडे सरपंच जवळा,  सौ सीमा चोपडे,सौ हर्षाली चोधरी ,सौ दीक्षा करमनकर,सौ आशा भिसे,सौ रुचिका एकंडवार, सौ लता रामटेके प्रामुख्याने हजर होते या वेळेस वसंतराव नाईक शासकीय वैध महा रक्तपेढी विभागाचे कर्मचारी व एकनिल ब्लड बँक यवतमाळ चे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले