जालना तालुका दत्तात्रय शेळके
पुणे येथे सन्माननीय राजसाहेब ठाकरे या यांनी मराठवाड्यातील जिल्हाध्यक्षांची बैठक आयोजित केली होती व साहेबांनी आदेश दिले की जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूक आता संपूर्ण ताकदीने लढा त्यासाठी गाव तिथे शाखा निर्माण करा असा दे सन्मानीय राज साहेब यांनी दिली त्या अनुषंगाने जालना तालुक्याची बैठक आज राजगड कार्यलय नेर येथे पार पडली मनसेचे नेते दिलीप बाप्पू धोत्रे , सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे व मनसे जिल्हा अध्यक्ष गजानन भाऊ गीते यांच्या मार्गदर्शनानुसार बैठक घेण्यात आली बैठकीस शाखा नुसार पिपरी डुकरी व शाखा पाथ्रुड, शाखा उमरी, शाखा हस्ते पिंपळगाव, शाखा कारला ह्या शाखेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते
कृष्णा खलसे मनसे तालुका अध्यक्ष जालना व श्रीकांत राठोड तालुका उपाध्यक्ष, कृष्णा पिसोरे तालुका उपाध्यक्ष, राम कातकडे तालुका उपाध्यक्ष, ऋषीकेश कावळे विभाग अध्यक्ष नेर,रोहित व्यवहारे सेवली सर्कल अध्यक्ष, गजानन गायके पाथ्रुड गण अध्यक्ष, कृष्णा गाडेकर शिव व्याख्याते, मछीन्द्र चव्हाण शाखा अध्यक्ष उमरी, हरी भाऊ शिंदे शाखा अध्यक्ष पाथ्रुड तुकाराम जाधव, वैभव नानवटे, लक्ष्मण गाडेकर, ओमकार गवळी, गजानन मगर, जिवा जाधव, सोपान गाडेकर, गणेश गाडेकर, हे सर्व उपस्थित होते
