जळगाव प्रतिनिधी
सोमवार ला मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांचे मदतीसाठी मदतफेरी काढली या मदत फेरीत सामान्य जनता, छोटे,मोठे व्यापारी, फेरीवाले, फळ व भाजी विकेते,डॉक्टर मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व *रु.४८०००/(अठ्ठेचाळीस हजार रुपये)चा मदतनिधी संकलित करण्यात आला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यु. डी पाटील सर, शहराध्यक्ष राजेंद्रभाऊ माळी, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन निवृत्तीभाऊ पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वरभाऊ रहाणे, वक्ता सेल चे जिल्हाअध्यक्ष विशाल महाराज खोले, सोशल मीडिया सेल चे जिल्हाअध्यक्ष शिवराज भाऊ पाटील,
मा. सभापती सुधाकरभाऊ पाटील,मा.पं. स. सदस्य किशोरभाऊ चौधरी, तालुका उपाध्यक्ष भाऊराव पाटील सर (धामणदेकर), युवा नेते युवराज भाऊ पाटील, तालुका उपाध्यक्ष रणजितभाऊ गोयंका,ओ.बी.सी. सेल तालुकाध्यक्ष शिवाभाऊ पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे राजेश भाऊ ढोले,किसान सेल तालुकाध्यक्ष श्रीरामभाऊ चौधरी,मा. सरपंच प्रवीणभाऊ पाटील, तालुका सरचिटणीस आप्पा नाईक, तालुकाध्यक्ष मागासवर्गीय सेल अध्यक्ष नंदकिशोर हिरो ळे , राजुभाऊ बोदडे,नितेश राठोड, निलेश भाऊ शिरसाठ,संजय कोळी,अजय महाराज तळेले,आणि अनेक कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले
