देवानंद नेमाने प्रतिनिधी
मलकापूर विधानसभा मतदार संघातील नांदुरा तालुक्यातील अलमपुर ते पातोंडा रस्ता डांबरीकरण करणे रु.२०.०० लक्ष व रोटी ते भोटा रस्ता डांबरीकरण करणे रु.४०.०० लक्ष कामाचे भूमिपूजन काल जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर मलकापूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार श्री.राजेशजी एकडे यांच्या हस्ते संपन्न झाले.मतदार संघातील जिल्हा परिषदच्या अधिपत्याखाली असलेल्या रस्त्यांची सुधारणा व नूतनीकरण करण्यावर येणाऱ्या कालावधीतभर देणार तसेच मतदार संघातील जिल्हा परिषद च्या अखत्यारीतील कमी उंचीच्या पूलांची उंची वाढवण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे ३०५४ मार्ग व पूल तसेच २५१५ मूलभूत सुविधा अंतर्गत ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे मत यावेळी *आमदार श्री.राजेश एकडे* यांनी व्यक्त केली.
पातोंडा येथील भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य तथा सरपंच श्री.पुरूषोत्तम झाल्टे तसेच रोटी ते भोटा रस्ता डांबरीकरण करणे या भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भोटा श्री.प्रवीण कोकाटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुखय प्रशासक श्री.पदमरावजी पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. वसंतरावभाऊ भोजने,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहनरावजी पाटील,जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. निलेशभाऊ पाऊलझगडे,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तालुका अध्यक्ष श्री.युवराजबाप्पू देशमुख,शिवसेना उपतालुका प्रमुख तथा नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक श्री.संदीपभाऊ पाटील,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्री.पांडुरंगभाऊ इंगळे,नांदुरा पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री.
मधुकरभाऊ चरखे,अलमपुर च्या सरपंच सौ.नंदाताई जगन्नाथ ठोंबे,दादगाव येथील सरपंच सौ. मीराताई गणेशराव काटे,ज्येष्ठ काँग्रेस नेते श्री.गजाननजी बावस्कार,श्री.प्रशांतबाप्पू देशमुख,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री.अतुल पाटील मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.राजू हाडे पाटील,निमगाव जिल्हा परिषद सर्कल प्रमुख श्री.सुनील वेरुळकर,तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सर्वश्री. सागर काटे,नारायण झाल्टे, शशिकांत गव्हाड,सदाशिव घुले, रामदास तायडे,नत्थूजी पाचपोर, सुपडाभाऊ गायगोळ,भागवत नेमाडे,परमेश्वर गिरी,भास्कर वाकोडे,राधेश्याम झाल्टे,अनंता कंठाळे,रामराव बाप्पू देशमुख, जगन्नाथ ठोंबे,रमेश पायघन, रामभाऊ पाचपोर,बाळू पाचपोर, विजय भोंबे,शिवशंकर झाल्टे, ज्ञानेश्वर परस्कर,सुनील पाटील, गजानन पाटील,प्रमोद पारस्कर, महादेव पारस्कर,रवींद्र देवकर, डॉ.हरकूट,राधेश्याम राठी, शिवहरी पारस्कर,शामराव पारस्कर,दामोदर घुळे,सुधीर अवचार,भाऊ सिंग राठोड,विठ्ठल पारस्कर,अमोल पारस्कर, लक्ष्मण भोटकर,तेजराव भोटकर,गोपाल मानकर,किसन पालकर,विजय घुळे,ऋषिकेश पारस्कर,शिवचरण पारस्कर,बंडू पाटील,प्रशांत पारस्कर,नितीन पारस्कर,रघुनाथ पाटील व महा विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.