बुलढाणा प्रतिनिधी
शिवसेना खंदा समर्थक व कार्यकर्ता म्हणून आणि जगताप यांची ओळख पासून आंदोलन व आणि जगताप हे समीकरण आहे विज बिल पाणीप्रश्न डफली बजाओ आंदोलन महागाई या आली प्रश्नांवर त्यांनी सतत आंदोलने भूमिका घेतली आहे चळवळीचा कार्यकर्ता म्हणून ते बोलत आहे शिवसेना पक्षा च्या कोणतेही कार्यक्रमांमध्ये त्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला आहे .
प्रदेशाचे कोणते आंदोलन चर्चा असून त्यामध्ये अनिल जगताप सहभागी असत एकजुटीने काम करणारा कार्यकर्ता 2013मध्ये पक्षाच्या अनेक आंदोलने शेतकऱ्यांच्या समस्या महागाईविरोधात वीजबिल दरवाढ अशा अनेक प्रश्नांवर आंदोलनात ते अग्रेसर असतात त्यांनी स्वतःचे नेतृत्व अनेक आंदोलना तूं दाखवून दिले आहे त्यामध्ये त्यांच्यावर पोलीस स्टेशन मध्ये कारवाई झालेले असताना सुद्धा त्यांनी आंदोलन करणे थांबवले नाही 2008 मध्ये पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ असताना त्यांनी गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केले त्यामध्ये त्यांना आज पर्यंतच्या आंदोलनाचे कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले जगताप शिवसेना चा झेंडा खांद्यावर घेऊन पक्षवाढीसाठी झटत आहे
