स्वप्नील वानरे तालुका प्रतनिधी पथ्रोट
हत्तीरोग सर्वेक्षण पथक,अकोला पथ्रोट मध्ये दाखल प्राथमिक आरोग्य केंद्र पथ्रोट वार्ड क्र.३ येथे सर्वेक्षण करण्यात आले.आणि रक्ताचे नमुने घेण्यात आले संध्याकाळी ०७:०० वाजता.
हत्तीरोग रात्र सर्वेक्षण पथक अकोला आरोग्य सहाय्यक श्री.आर.एस.शिगोकर,कीटक सहाय्यक श्री.ए.एम.डोंगे व श्री जे.के.काळे, आरोग्य सेवक एम.डी.रायबोले व एन.व्ही.निमजे, वा.चालक श्री. एस.एस.बदरर्वे व पथ्रोट प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आशा वर्कर सौ.स्वाती महेंद्र धोपे व सौ.मेघा मनोहर नेरकर यांचे सहकार्य चांगल्या प्रकारे लाभले. वार्डातील नागरिकांचा चागला प्रतिसाद मिळाला.
.
