Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मेळघाट चिखलदऱ्यात पर्यटकांची वाटचाल.

Responsive Ad Here

 चिखलदरा प्रतिनिधी गौरव भुसारी                              

सातपुडा पर्वत रांगेत वसलेले विदर्भाचे नंदनवन चिखलदारा पर्यटन क्षेत्र पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे चिखलदऱ्यातील मन मोहून टाकणारे दृश्य पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे यासाठी पर्यटक दुरून चिखलदारा मध्ये गर्दी करत आहे थंड हवेचे ठिकाण असलेले निसर्गाची साथ असलेले चिखलदरा सर्व पर्यटकांचे मन मोहून घेत आहे.

    पर्यटक येथे येऊन मनसोक्त आनंद लुटतात तसेच जंगल सफारी चा आनंद लुटतात तसेच देवी पॉइंट गाविलगड किल्ला पंचबोल पॉइंट शिवसागर पॉइंट भीमकुंड हरिकेन पॉईंट असे अनेक पॉइंट खाण्यासाठी गर्दी करतात त्याच बरोबर जंगल सफारी मध्ये वन्यजीव प्राण्यांचे दर्शन त्यांना होते त्यामुळे त्यांना यातून अत्याधिक आनंद मिळतो तसेच  सेमाडोह हे वन्यजीव प्राण्यांसाठी प्रचलित आहे या ठिकाणी वन्य प्राण्यांचे दर्शन घडते अस्वल वाघ जंगली  हरीण तसेच अनेक प्राणी पाहायला मिळतात काय.