देऊळगाव राजा प्रतिनिधी राजेंद्र डोईफोडे
तालुका देऊळगाव राजा मधील आळंद येथी देऊळगाव राजा चिखली हायेवे वरून मोटर सायकल हिरो होंडा एम एच 28के 5701 हे गाडी उभी करून शेतात काम करण्याकरता गेले असतात अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल चोरून नेली.
बबन कुंडलिक खार्डी राहणार आळंद तालुका देऊळगाव राजा हे नेहमीप्रमाणे आपली गाडी रोडच्या कडेला उभी करून शेतात काम करण्याकरता गेले होते काम आटपून घराला जाण्याकरता निघालेले असतात त्यांना कळाले की आपली गाडी चोरीला गेली आहे