जालना शहर प्रतिनिधी सुभाष डोके
हिवरा ( रोषणगाव ) शाखा क्र. १० येथे सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन असंख्य तरुणांनी मनसेत प्रवेश केला तसेच मार्गदर्शक मा. दिलीप बापु धोत्रे मनसे नेते, प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे, मा.अशोक तावरे राज्य उपाध्यक्ष, , मा.सुमित खांबेकर राज्य उपाध्यक्ष, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.श्री गजानन भाऊ गिते मनसे जिल्हा अध्यक्ष जालना , रवि भैय्या राऊत मनसे मा. जिल्हा अध्यक्ष जालना व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.कृष्णा भाऊ खलसे जालना तालुका अध्यक्ष, प्रमुख उपस्थित श्रीकांत राठोड तालुका उपाध्यक्ष, राम कातकडे
तालुका उपाध्यक्ष, कृष्णा पिसोरे तालुका उपाध्यक्ष, कैलास डुकरे विभाग अध्यक्ष, राजाभाऊ गायकवाड विभाग अध्यक्ष, आकाश खरात गण अध्यक्ष, शाखा अध्यक्ष अर्जुन शिंदे शाखा उपाध्यक्ष सचिन निलखंड, सचिव सुंदर काळे, वैभव निलखंड, निहाल शेख, आकाश पवार, योगेश राठोड,गौरव सातपुते, विठ्ठल काळे,अनिकेत निलखंड, अर्जुन लोखंडे, अर्जुन कदम, ज्ञानेश्वर राठोड, अविनाश पवार, परमेश्वर आडके, नितेश राठोड, अनिल राठोड, सुदाम पवार, राजु शेळके, इत्यादि उपस्थित होते.