गणेश महाजन एरंडोल तालुका मित्र
एरंडोल येथील हरि ओम नगर क्षेत्र (धोबी) समाज मंदिर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साहेब जयंती उत्सव तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साहेब, १०१ वी जयंती साजरी केली गेली.
प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष रमेश परदेशी, पारोळा बाजारात सभा अमोल पाटील, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर, पोलीस नाईक संदीप सातपुते, निवडक शहर प्रमुख कुणाल महाजन, युवा शहर प्रमुख अतुल महाजन, सामाजिक कार्यकर्ते चिंतामण, राजू ठाकुर, कृष्ण ओतारी हजर . होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. बहुजन रयत परिषद तालुका अध्यक्ष नेटके, तालुका उपाध्यक्ष अमृत सपकाले, बाप वैराळे, दिनेश सपकाले, नाना सफाळे, गणेश सपले, समर्थ चे रूल नेटके, ललित भाऊ, देवानंद निकम, दिनेश मराठे, गोलू सोनॅश, शुभम पाटील, रोहित मराठ उपस्थित होते.
