बुलढाणा प्रतिनिधी
जिगाव प्रकल्पास डाँ. बाबासाहेब आंबेडकर (भिमसागर )हे नाव देण्यात यावे या मागणीकरिता आँल इंडीया पँथर सेना नादुंरा तालुक्याच्या वतीने आज दिनांक 27/8/2021 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असून सर्वे पदाधिकारी उपस्थित होते. व युवा भीम सेना सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष भाई वैभव वानखडे याच्याकडून आँल इडिया पँथर सेनेला जाहीर पाठींबा
जिल्हा अध्यक्ष भाई अशांत रणित याच्या कडुन जाहीर पाठिंबा देण्यात आले .युवा भीम सेना चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तालुका अध्यक्ष भाई अमोल वाकोडे. भाई राहुल रणित . भाई युवराज रणित. अर्जुन रणित .आकाश धुंदाळे .शुभम तायडे. हे सर्वे उपस्थित होते
