Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हिवरखेड सदाशिव संस्थानवर नागपंचमी साजरी

Responsive Ad Here


हिवरखेड प्रतिनिधी  जितेश कारीया

सदाशिव संस्थान परीसरातील नागदेवता मंदिरात साध्या पद्धतीने नागपंचीचे औचित्य साधून भक्तांनी नागपूजन केले, गावातील भाविकांनि नागदेवताच्या दर्शनाचा लाभ घेतला असून सदाशिव संस्थानवरील वारुडाची पूजा अर्चना केली  येथील नागदेवता भक्तांचे संकट दूर करतात अशी भाविकांची भावना आहे, तसेच दुपारी  मंदिरातून भाविकांना शिऱ्याच्या प्रसादाचे वीतरण करण्यात आले व नागदेवताची पाटी काढण्यात आली.

,