Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रामपंचायत जवळा उपसरपंच यावर अविश्वास दाखल

Responsive Ad Here

 आणीॅ तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार 

       आणीॅ तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत जवळा हे आहे इथे 15 सदस्य आहे जवळा येथे उपसरपंच म्हणून बाबाराव खोडकर कार्यरत आहे   उपसरपंच असून सरपंच या सारखे वागणे स्वतःच्या मताने कामे करणे कामे करणे त्यांच्याविरुद्ध पंधरापैकी दहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला शुक्रवारी आणिॅ  तहसील कार्यालयात नायब तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी भाऊ तुंडलवार यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला.

      या प्रस्तावावर दहा सदस्यांच्या खालील प्रमाणे सह्या आहे रुचिका गणेश एकंडवार, सीमा चोपडे, आशा भिसे, हर्षाली चौधरी, दिशा करमणकर, लता रामटेके, अतिश मुजमुले, अमोल ठाकरे, धीरज गावंडे,आशिष राठोड, या दहा सदस्यांनी अविश्वास ठरावावर दाखल केला हे दहावी सदस्य  केव्हा सहा महिने होते यांची वाट पाहत होते