गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
दि. २८/८/२०२१ रोजी जि.प.प्राथमिक शाळा निपाने येथील नविन शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना सरपंच सौ सुरेखा राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. अध्यक्षपदी श्री सागर नगराज पाटील यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी सौ अर्चना सुनिल पाटील शिक्षण तज्ञ म्हणुन श्री सुधाकर पाटिल व सदस्य श्री विजय भास्कर सोनवणे श्री गणेश काशिनाथ महाजन श्री परमेश्वर शरद पाटील, सौ रिना श्रीधर पाटील सौ शालिनी शरद ठाकुर,भिका महादू भिल,पुनम संजीव चौधरी, प्रमोद धोंडू पाटील,चंद्रकला अशोक सोनवणे,अनिता सुखदेव माळी यांची निवड करण्यात आली. त्याच्या निवडी बद्दल निपाने गावातील ग्रामस्थांनी सर्व सदस्य व सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
