अमरावती प्रतिनिधी संजय पवार
हरीश एकनाथराव निपाणे वय 25 वर्ष पिंपळखुटा (मोठा ) ता. मोर्शी. जि. अमरावती यांना ब्लड कॅन्सर सारखा दीर्घ आजार आहे दर महिन्याला त्यांना औषध साठी खर्च लागतो 8000/- तसेच त्यांच्या.घरची परिस्थिती हालाकिची असल्यामुळे ते औषध सुद्धा विकत घेऊ शकत नाही .
म्हणून सेव्ह लाईफ संस्था ही नेहमीच गरजू लोकांना गरिबांना मदत करण्यासाठी तत्पर असतात तसेच भरपूर असे समाजकार्य सेव्ह लाईफ संस्थेमार्फत करण्यात येते हरीश निपाने यांना सुद्धा एका महिन्याचे औषध घेण्यासाठी 8 हजार 100 रु ची मदत सेव्ह लाईफ फाऊंडेशन सामाजिक संस्थे तर्फे 11/08/21 ला करण्यात आली .संस्थेचे पदाधिकारी जीवन बणारसे यांचा हस्ते हरिष निपाने कॅन्सर रुग्णाला देण्यात आली .मदत देताना संस्थेचे संस्थापक : अमर कडू , सचीव : गौरव नाखले , प्रतीक खोब्रागडे, विठ्ठल गाठे,श्याम निकम, संदीप कुटारीया , पांडे बापू , मयूर गावंडे इत्यादी कार्यकर्ते हजर होते
