Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

देऊळगाव राजा नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी पदी श्री अरुण मोकळ रुजू

Responsive Ad Here

 तालुका प्रतिनिधी राजेंद्र डोईफोडे

. देऊळगाव राजा नगर परिषदेचे नवे मुख्य अधिकारी श्री अरुण मोकळ नुकतेच रुजु झाले.  कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सीओ यांनी सांगितले.




मूळचे मालेगावचे असलेले श्री अरुण मोकळ यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी होते निवेदिता घार्गे यांची बदली पुण्याला झाल्याने अरुण मोकळ त्यांच्या जागेवर रुजू झाले.