संदीप मस्के प्रतिनिधी बुलढाणा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे महासचिव माजी मंत्री मुकुलजी वासनिक साहेब,महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे,ज्येष्ठ काँग्रेस नेते महेशराव जाधव या तिन्ही मान्यवरांच्या वाढदिवसा निमित्त सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात
आज 27 सप्टेंबर रोजी रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव, उल्हास भुसारे, कदिर कुरेशी,दिपक ठाकरे,आशपक पठाण,अमर जाधव, बुद्धू चौधरी, कैलास मांटे, डॉ बिराजदार मॅडम,डॉ गाणार, सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते
