Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

केंद्र सरकार च्या विरोधात आज पुकारलेल्या भारत बंद ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा

Responsive Ad Here

 संदीप म्हस्के प्रतिनिधी बुलढाणा

केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या सिनखेडराजा यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला तसेच तहसीलदार यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला .


     वाढती महागाई जीवनावश्यक वस्तूंची वाढलेले भाव सोयाबीन सोयाबीन आयात प्रकरण तसेच शेतकऱ्यांना मिळणारी वागणूक या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आज देशातील सर्व शेतकरी संघटनांनी बंद पुकारला होता भारत बंद च्या या हाकेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष चार संकटाच्या यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देताना त्यावेळी हा विकास आघाडीतील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सिद्धार्थ जाधव शहराध्यक्ष  उल्हास भुसारे दीपक ठाकरे कधीर कुरेशी अशपाक पठाण कैलास मांटे चौधरी सतीश ठाकरे सलीम आदी उपस्थित होते